E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड
Samruddhi Dhayagude
30 May 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : पोलिसांचे सध्याचे ओळखपत्र हे छापील स्वरूपाचे आहे. त्याची कोणीही कॉपी करू शकते. याचा गैरवापर तर होऊ शकतोच. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेला देखील यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता आता गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस दलातील अधिकारी-कर्मचार्यांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ऑनलाईन माध्यमातून बनावट ओळखपत्राचा वापर करून ’डिजिटल अरेस्ट’ चे प्रकार समोर येत असून, यालाही यामुळे आळा बसेल. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना सध्या छापील
ओळखपत्र दिले जाते. कोणत्याही डीटीपीच्या साह्याने या ओळखपत्राची नक्कल होऊ शकते. अशाप्रकारे बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणात वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई पोलिस आस्थापनेवर काम करणार्या अधिकारी, कर्मचार्यांना तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मुंबई पोलिस आयुक्तांनी गृह विभागाला सादर केला होता. विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
मुंबई पोलिस दलाच्या आस्थापनेवर अधिकारी-कर्मचार्यांची मिळून ५१ हजार ३०८ पदे मंजूर आहेत. या सर्वांना डिजिटल स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार आहे. पोलिसांना असे स्मार्ट ओळखपत्र देणारे मुंबई पोलिस आयुक्तालय हे पहिले शासकीय कार्यालय ठरणार आहे. दरम्यान, तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र तयार करताना गोपनीयता पाळणे आवश्यक असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांना त्यांच्या स्तरावर बंद निविदा प्रक्रिया राबविण्यास गृह खात्याने मान्यता आली आहे.
Related
Articles
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
पोलिस व महापालिका प्रशासनाला कधी जाग येणार?
13 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक